AH MaHaBMS App : पशुसंवर्धन योजनेअंतर्गत शेळी गट व दुधाळ गाई गट वाटप सुरु, घरबसल्या येथे करा अर्ज

AH MAHABMS APP

AH MaHaBMS App:- नमस्कार शेतकरी मित्रांनो “Media 24 Tass” मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? पशु संवर्धन विभागाअंतर्गत राज्यात आणि देशात वारंवार नवनवीन योजना राबविल्या जात असून आत्ताही पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे . AH MaHaBMS हीपण पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु केलेली एक राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना … Read more