नमस्कार माझे नाव ऋषिकेश आहे. मी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी आहे, तसेच माझे शिक्षण BA मध्ये ग्रॅज्युवेशन झाले आहे. मी मागील २ वर्षांपासून ब्लॉगिंग मध्ये कार्यरत आहे. मी मागील २ वर्षांपासून बऱ्याच पोर्टलद्वारे नवनवीन माहिती शेयर करतो आहे. तसेच मी आता मीडिया २४ तास या पोर्टलद्वारे केंद्र सरकार व राज्य सरकारद्वारे सुरु केल्या सर्व योजना व त्यांचे सर्व नवनवीन अपडेट्सची संपूर्ण माहिती सविस्तरपणे देणार आहे.
जसे – पीएम योजना, लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, नवनवीन अनुदान योजना, DBT योजना, स्कॉलरशिप, रोजगार योजना, वेतनवाढ योजना, पेन्शन योजना अश्या अनेक नवनवीन योजनांची माहिती मीडिया २४ तास द्वारे मिळणार आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजना संबंधित नवनवीन अपडेट्सची संपूर्ण माहिती सविस्तरपणे घरबसल्या जाणून घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल, तर खालील व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. आम्ही व्हाट्सअँप ग्रुपच्या मदतीने सर्व अपडेट्स दररोज पाठवत असतो. धन्यवाद!
👇👇 Join Our Social Media Groups 👇👇